शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न| chhatrapati shivaji maharaj GK Questions & Answer in Marathi
100 General Knowledge Questions about Shivaji Maharaj in Marathi छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? १९ फेब्रुवारी १६३० शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? शहाजी भोसले शिवाजी महाराजांची आई कोण होती? जिजाबाई शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? ६ जून १६७४ शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम … Read more