Shivaji Maharaj Ghoshana Meaning: शिवाजी महाराज गारद अर्थ काय? शिवगर्जना
शिवाजी महाराज घोषणा | शिवाजी महाराज घोषवाक्य 🚩आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम🚩 महाराsssssज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज 🚩राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.🚩 छत्रपती शिवाजी महाराज गारद आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आज आपण समजावू घेऊयात गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असा … Read more